ब्रेस्ट कॅन्सरवर मात केलेल्या महिलांचे स्नेहसंमेलन प्रोलाईफ कँसर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे संपन्न
*ब्रेस्ट कॅन्सरवर मात केलेल्या महिलांचे स्नेहसंमेलन प्रोलाईफ कँसर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे संपन्न* रुग्णांनी इच्छाशक्ती आणि सकारात्मकता दाखविली तर कर्करोगाचा रुग्ण निश्चित बरा होतो._ महिला स्नेहमेळाव्यात डॉ. सुमित शहा यांचे प्रतिपादन_ पुणे : प्रोलाईफ कँसर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये दहा ते बारा वर्षांपूर्वी उपचार घेतलेले काही रुग्ण असून ते ठणठणीत आहेत व इथे आले … Read more