ताज इंडियन ग्रुप च्या वतीने घोषणा ; जागतिक दर्जाचे उच्च गुणवत्तापूर्ण रायना ज्युसेसचे पुण्यात पदार्पण
*उच्च गुणवत्ता असलेले रायना ज्युसेस आता पुण्यात देखील उपलब्ध* ताज इंडियन ग्रुप च्या वतीने घोषणा ; जागतिक दर्जाचे उच्च गुणवत्तापूर्ण रायना ज्युसेसचे पुण्यात पदार्पण पुणे : सर्वोत्तम फळांपासून बनविलेले ताजे नैसर्गिक पल्प असलेले ताज इंडिया ग्रुपचे ‘रायना ज्युसेस’ आता पुण्यात देखील उपलब्ध होणार आहेत. युरोपमध्ये निर्यात केलेल्या ‘रायना ज्युसेस’ला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर पुणे आणि … Read more