व्हायोलिनवादनाने जिंकली रसिकांची मने, ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांचे कसदार गायन यामुळे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा उत्तरार्ध स्मरणीय ठरला.
व्हायोलिनवादनाने जिंकली रसिकांची मने, पं. चक्रवर्ती यांच्या कसदार गायनाने सवाईच्या पहिल्या दिवसाचा समारोप व्हायोलिनवादनाने जिंकली रसिकांची मने पं. अजय चक्रवर्ती यांच्या कसदार गायनाने सवाईच्या पहिल्या दिवसाचा समारोप पुणे, दिनांक १८ डिसेंबर २०२४ : विख्यात व्हायोलिनवादक डॉ. एल सुब्रमण्यम यांनी त्यांचे पुत्र व शिष्य अंबी सुब्रमण्यम यांच्या साथीने उभे केलेले अद्भुत स्वरविश्व आणि ज्येष्ठ गायक … Read more