“मला राजकारणात कधीही यायचं नव्हतं, पण…” देवेंद्र फडणवीसांनी सांगितला न ऐकलेला किस्सा
मला राजकारणात कधीही यायचं नव्हतं, पण…” देवेंद्र फडणवीसांनी सांगितला न ऐकलेला किस्सा “नगरसेवक झालो तो दिवस कालचं घडल्यासारखं वाटतं आहे. यानंतर मुख्यमंत्री झालो, विरोधी पक्षनेता झालो. नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडेचा मोठा पाठिंबा त्यावेळी मला होता”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले माजी पंतप्रधान आणि भारतरत्न पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज 100 वी जयंती आहे. यानिमित्ताने भाजपच्या … Read more