पुणे शहरातील विकासकामे, नागरिकांची दैनंदिन कामे तातडीने होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी घेतली पुणे मनपा आयुक्तांची भेट
पुणे शहरातील विकासकामे, नागरिकांची दैनंदिन कामे तातडीने होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी घेतली पुणे मनपा आयुक्तांची भेट शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुणे शहरातील विकासकामे किंवा प्रभागातील मूलभूत कामे ठप्प झाली होती. ती लवकरात लवकर … Read more