पुणे मेट्रोच्या पिलरवर मोकळ्या जागेत “राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेब” यांच्या दैदिप्यमान जीवनातील वैभवशाली ठळक प्रसंगांचे म्युरल उभारावे – शहराध्यक्ष दीपक मानकर

  पुणे – कोथरूड मधील “राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब मार्ग” या मार्गावरील असलेल्या पुणे मेट्रोच्या पिलरवर मोकळ्या जागेत “राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेब” यांच्या दैदिप्यमान जीवनातील वैभवशाली ठळक प्रसंगांचे म्युरल उभारावे – शहराध्यक्ष दीपक मानकर  स्वराज्याच्या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ या केवळ आदर्श माता नव्हत्या तर वीरकन्या, वीरपत्नी,धीरोदात्त राजमाता होत्या. त्या शस्त्र,शास्त्र पारंगत,राज्य कारभार कुशल … Read more

Spread the love