गरजू कलावंतांच्या मदत निधी साठी सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी नुकतेच पुण्यात स्वारगेट येथील गणेशकला क्रीडा रंग मंदिर येथे ‘सुदेश भोसले लाइव्ह कॉन्सर्ट विथ मेलडी मेकर्स’ हा कार्यक्रम सादर केला.
सुदेश भोसले यांच्या गाण्यावर थिरकले पुणेकर. पुणे – कलेच्या विविध घटकातील कलाकारांसाठी अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या मदती करता आयोजित केलेल्या कार्यक्रमास पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गरजू कलावंतांच्या मदत निधी साठी सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी नुकतेच पुण्यात स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंग मंदिर येथे ‘सुदेश भोसले लाइव्ह … Read more