अभिनेत्री आदा शर्मा तसेच उपस्थित आदि मान्यवर यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली.

पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त श्री. रंजन कुमार शर्मा, डी सी पी झोन ३ चे श्री. संभाजी कदम, पद्मश्री पंडित विजय घाटे आणि अभिनेत्री आदा शर्मा यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. Spread the love

Spread the love

प्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांना ‘एमआयटी एडीटी’चे पंख *डॉ.सुजित धर्मपात्रे : स्पर्धा परिक्षांची तयारी करा पदवी व पदव्युत्तर शिक्षणामध्येच

 पुणे – सध्याच्या युगात केंद्रीय लोकसेवा आयोग(युपीएससी) किंवा राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांसारख्या स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करणे, म्हणजे मायाजाळात फसण्यासारखे समजले जाते. बऱ्याचदा प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्पप्न उराशी बाळगुण, दरवर्षी लाखो विद्यार्थी कुठल्याही बॅकअप प्लॅनशिवाय स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करतात. त्यात, पदवीपासूनच स्पर्धापरिक्षांच्या योग्य मार्गदर्शनाचा अभाव, अनेक प्रयत्नांनंतरही आलेले अपयश, वाढते वय या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होतो. … Read more

Spread the love

हिरोजी इंदलकर प्रतिष्ठानने केले अभियंता दिनानिमित्त महत्वाच्या घोषणा समीर इंदलकर यांनी दिली माहिती…

हिरोजी इंदलकर प्रतिष्ठानने केले अभियंता दिनानिमित्त महत्वाच्या घोषणा समीर इंदलकर यांनी दिली माहिती… पुणे :- महाराष्ट्राचे अराध्य दैवत छ. शिवाजी महाराजांचे निष्ठावाण सेवक स्वराज्याचे बांधकाम प्रमुख सरदार हिरोजी इंदलकर ज्यांनी महाराजांच्या आज्ञेने लहाण मोठे मिळून सव्वादोनशे किल्ले व दुर्गराज रायगड बांधला त्याबाबत तसेच त्यांच्या स्वराज्य निष्ठेचा पुरावा म्हणून आजही किल्ले रायगडावर पाहायला मिळणारी ‘नेवेचे ठाई … Read more

Spread the love

ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या घरच्या बाप्पांचे दर्शन घेत सेलिब्रिटींनी गणपतीची महाआरती केली.

* सुरक्षित व सक्षम महाराष्ट्रासाठी सेलिब्रिटींची        बाप्पाकडे प्रार्थना * ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांच्या निवासस्थानी कलाकारांकडून बाप्पांची, गौराईची महाआरती.  झीनत अमान, उर्मिला मातोंडकर, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, नीलम कोठारी, झरीन खान यांची उपस्थिती. पुणे : विघ्नहर्ता गणपती बाप्पाने महाराष्ट्रावरील सर्व विघ्ने दूर करून सुरक्षित व सक्षम बनवावे, सर्वांना सुबुद्धी द्यावी, विवेकी … Read more

Spread the love

अध्यात्मिक कथाकार जया किशोरी यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती

पुणे : प्रतिनिधी भारतातील प्रसिध्द आध्यात्मिक कथाकार आणि भजन गायिका जया किशोरी यांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला भेट देऊन बाप्पाची आरती केली. यावेळी उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन व भाविक उपस्थित होते. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या दर्शनासाठी हजारो भक्तांबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावत आहेत. रात्री आठ वाजता बाप्पाची आरती असते. … Read more

Spread the love

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचा पुढाकार; देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, ‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी १३ ला आयोजन, सुमारे अडीच हजार सायकलस्वार सहभागी

*‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी १३ ला आयोजन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचा पुढाकार; अडीच हजार सायकलस्वार सहभागी होणार पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्याचे, पर्यावरपूरक जीवनशैलीचे महत्व जनमानसात रुजवण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज … Read more

Spread the love

मांग गारुडी समाज युवक संघ महाराष्ट्र राज्य तर्फे लोणी काळभोर येथे “मांग गारुडी समाज मुक्ती दिन सोहळा” उत्साहात संपन्न 

मांग गारुडी समाज युवक संघ महाराष्ट्र राज्य तर्फे लोणी काळभोर येथे मांग गारुडी समाज मुक्ती दिन सोहळ्याचे आयोजन उत्साहात संपन्न  मांग गारुडी समाज अजूनही मूलभूत अधिकारापासून वंचित – रामचंद्र सकट पुणे -मांग गारुडी समाज युवक संघ महाराष्ट्र राज्य तर्फे लोणी काळभोर येथील पालखी स्थळ येथे मांग गारुडी समाज मुक्ती दिन सोहळ्याचे आयोजन नुकतेच उत्साहात संपन्न … Read more

Spread the love

३६ वे PUNE FESTIVAL स्थानिक कार्यक्रम, रविवार, दि. ८ सप्टेंबर २०२४

वेळ – सकाळी, ६.३० वाजता स्थळ –यरवडा गोल्फ क्लब, पुणेकार्यक्रम – गोल्फ कप टूर्नामेंट   सहभाग – १०० स्पर्धक  संयोजक – ३६वा पुणे फेस्टिव्हल    वेळ – सकाळी १०.०० वाजता   स्थळ – बालगंधर्व कलादालन, पुणे  कार्यक्रम – श्री गणपती पेंटिंग प्रदर्शन  सादरकर्ते – श्री. सुरेश लोणकर, तुलसी आर्ट ग्रुप, पुणे सहभाग – १०० चित्रकार   संयोजक – … Read more

Spread the love

गणेशोत्सवात मिरवणुकांवर होणारा खर्च टाळत गुरुवार पेठेतील हिंद युवक मित्र मंडळाने यंदा शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम साजरा केला

*गणेश विसर्जन मिरवणूक रद्द करुन उत्सवात शिक्षण आणि आरोग्य जागर*   गुरुवार पेठेतील हिंद युवक मित्र मंडळाचा पुढाकार ; तब्बलगणेशोत्सवात मिरवणुकांवर होणारा खर्च टाळत गुरुवार पेठेतील हिंद युवक मित्र मंडळाने यंदा शैक्षणिकगणेशोत्सवात मिरवणुकांवर होणारा खर्च टाळत गुरुवार पेठेतील हिंद युवक मित्र मंडळाने यंदा शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम साजरा केला आणि वैद्यकीय उपक्रम साजरा केला १२० जणांना … Read more

Spread the love

३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ही स्पर्धा यंदा १०वे वर्ष साजरे करीत असून १८ ते २५ वयोगटातील मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेसाठी २० तरुणींची अंतिम फेरीसाठी निवड

*मिस पुणे फेस्टिव्हल* स्पर्धेसाठी २० तरुणींची अंतिम फेरीसाठी निवड ३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ही स्पर्धा यंदा १०वे वर्ष साजरे करीत असून १८ ते २५ वयोगटातील १५०हुन अधिक तरूणींनी या व्यक्तिमत्व व गुण स्पर्धेत सहभाग घेतला. त्याची प्राथमिक फेरी नुकतीच एन.आय.इ.एम. फरग्युसन रोड येथे पार पडली. सिनेमाटोग्राफर अमेय अवधानी, अभिनेत्री व मॉडेल साक्षी पाटील, शो … Read more

Spread the love